Homeताज्या बातम्यामनमाडला दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या विकृतावर गुन्हा दाखल!

मनमाडला दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या विकृतावर गुन्हा दाखल!

​मनमाड (प्रतिनिधी): दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपर फुटीप्रकरणी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश मिळाले असून, या प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. या यशाचे औचित्य साधून मनमाड शहरातील सर्व समविचारी पक्षांच्या वतीने एकत्र येत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
​दरम्यान, या आनंदोत्सवानंतर मनमाड येथील राजू डगळे या जातीयवादी विचारसरणीच्या व्यक्तीने व्हॉट्सॲपवर दोन समाजांत तेढ निर्माण होईल, असे आक्षेपार्ह आणि जातीयवादी वक्तव्य केले. या विकृत कृत्यामुळे शहरात सामाजिक शांतता भंग होण्याची शक्यता निर्माण झाली होती.या प्रकरणाची गंभीर दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे मनमाड शहर अध्यक्ष विलास आहिरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी भीमसैनिक गुरू निकाळे, रवि निकम, ऍड. प्रमोद आहिरे,अमोल केदारे आंनद अंकुश यांचे समवेत तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून संबंधित जातीयवादी वक्तव्य करणाऱ्या राजू डगळे याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करायला लावला व आरोपीस अटक करण्यास भाग पाडले.
​विलास आहिरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या या तत्परतेमुळे शहरातील सामाजिक सलोखा आणि शांतता टिकून राहण्यास मदत झाली असून, समाजकंटकांवर योग्य ती कारवाई झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न मार्गी लागणार ..? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार...

0
नांदगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न मार्गी लागणार ..? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार भास्कर भगरे यांना पत्र ​नांदगाव (प्रतिनिधी) :- नांदगाव रेल्वे स्थानकावर विविध...

मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वाती मगर यांची निवड; राज ठाकरे यांनी दिले...

0
मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वाती मगर यांची निवड; राज ठाकरे यांनी दिले नियुक्तीपत्र ​मनमाड(प्रतिनिधी):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सौ....

नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप

0
नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप नांदगाव(प्रतिनिधी):- नांदगाव तालुक्यातील शिक्षण विभागात सध्या चिंतेचे आणि संतापाचे वातावरण निर्माण...

नाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन

0
नाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन पुणे (प्रतिनिधी ):- आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने ८० वा स्वातंत्र्य दिन, महाकवी वामनदादा कर्डक...

“व्यसनमुक्त युवक हाच विकसित भारताचा आधार” “युवकांनी व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रनिर्मितीत द्यावे योगदान”- सुरज...

0
“व्यसनमुक्त युवक हाच विकसित भारताचा आधार" "युवकांनी व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रनिर्मितीत द्यावे योगदान”- सुरज गुंजाळ   मनमाड(प्रतिनिधी):-भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या...

error: Content is protected !!