Homeमहत्त्वाचेजनसेवा सप्ताहानिमित्त आज स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त येवला येथील मुक्तीभूमी स्मारक...

जनसेवा सप्ताहानिमित्त आज स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त येवला येथील मुक्तीभूमी स्मारक येथे आमदार पंकज भुजबळ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

जनसेवा सप्ताहानिमित्त आज स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त येवला येथील मुक्तीभूमी स्मारक येथे कार्यक्रम

येवला(प्रतिनिधी):-जनसेवा सप्ताहानिमित्त आज स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त येवला येथील मुक्तीभूमी स्मारक येथे कार्यक्रम घेण्यात आला यावेळी आमदार पंकज भुजबळ व जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.जनसेवा सप्ताहाच्या निमित्ताने मुक्तीभूमी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, गटनेते दिपक लोणारी, बाळासाहेब कर्डक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, डॉ. मोहन शेलार, संजय पगार, मच्छिंद्र थोरात, अमजद शेख, पारुल गुजराथी, योगेश निसाळ, गोटू मांजरे, भूषण लाघवे, मुख्याधिकारी तुषार आहेर, नगरपालिका स्वच्छता विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच कार्यक्रमाचे आयोजक शहराध्यक्ष दत्ता निकम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक

0
  मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक मनमाड(प्रतिनिधी) : मनमाड शहरातून जाणाऱ्या मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ G वरील वाढती...

मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५...

0
मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५ वर्षांचा बालक गंभीर मनमाड(प्रतिनिधी):- शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच...

मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे...

0
मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी ​मनमाड ( प्रतिनिधी):मनमाड शहर व नांदगाव तालुक्यातील चर्मकार समाजाच्या...

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड

0
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड मनमाड (प्रतिनिधी):- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय...

error: Content is protected !!