Homeमहत्त्वाचेनाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन

नाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन

पुणे (प्रतिनिधी ):- आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने ८० वा स्वातंत्र्य दिन, महाकवी वामनदादा कर्डक जयंती आणि नाशिक जिल्हा स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात राज्यस्तरीय काव्यलेखन व निबंध स्पर्धेतील सर्व विजेते तसेच स्पर्धांसाठी बक्षिसांचे प्रायोजकत्व स्वीकारणाऱ्या मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे. तसेच हा कार्यक्रम केवळ बक्षीस वितरणापुरता मर्यादित नसून, आंबेडकरी साहित्यिक, सांस्कृतिक आणि संघटनात्मक कार्यकर्त्यांच्या स्नेहमेळाव्याचा महत्त्वपूर्ण सोहळा ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. तसेच या कार्यक्रमात सविता केदारे यांचे पुस्तक प्रकाशन करण्यात येणार आहे.सदरील कार्यक्रम रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत होणार असून, सर्व संबंधितांनी वेळेत उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन नाशिक जिल्हा समन्वयक सविता केदारे व
मुख्य समन्वयक संदेश शालिनी संभाजी कर्डक यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक

0
  मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक मनमाड(प्रतिनिधी) : मनमाड शहरातून जाणाऱ्या मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ G वरील वाढती...

मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५...

0
मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५ वर्षांचा बालक गंभीर मनमाड(प्रतिनिधी):- शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच...

मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे...

0
मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी ​मनमाड ( प्रतिनिधी):मनमाड शहर व नांदगाव तालुक्यातील चर्मकार समाजाच्या...

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड

0
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड मनमाड (प्रतिनिधी):- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय...

error: Content is protected !!