Homeमनमाडमनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी....

मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन

मनमाड(प्रतिनिधी):- येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये आज ‘वाचन प्रेरणा दिन’ आणि भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इकरा गर्ल्स हायस्कूलचे चेअरमन डॉ. ए. जी. कुरेशी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून इकरा गर्ल्स हायस्कूलचे सेक्रेटरी हाजी जानी सेठ उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. अध्यक्ष डॉ. ए. जी. कुरेशी यांनी कलाम यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून त्यांचे अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. कुरेशी यांनी डॉ. कलाम यांच्या संपूर्ण जीवनप्रवासावर, त्यांच्या संघर्षावर आणि देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. डॉ. कलाम यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने वाचनाची आवड जोपासावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.या कार्यक्रमाला मनमाडमधील प्रतिष्ठित नागरिक आणि वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यामध्ये प्रामुख्याने एम. सलीम अहेमद, घाणेकर सेठ, शकील भाई कपडेवाले, फिरोज शेख आणि मलीक भाई आदी मान्यवरांचा समावेश होता.
समग्र कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन एम. सलीम अहेमद यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी मुस्लिम लायब्ररीच्या वतीने उपस्थित सर्व पाहुण्यांचे आणि वाचक वर्गाचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मनमाडात मद्यधुंद ट्रक चालकाचा तुफान धिंगाणा; उपजिल्हा रुग्णालयाबाहेर दगडफेक करत केला तमाशा

0
​मनमाडात मद्यधुंद ट्रक चालकाचा तुफान धिंगाणा; उपजिल्हा रुग्णालयाबाहेर दगडफेक करत केला तमाशा   https://youtu.be/lWGHCZcM6hM?si=HlmNgTLY6Z4WBBHG ​मनमाड(प्रतिनिधी ):- मनमाड शहरात एका मद्यधुंद ट्रक चालकाने प्रचंड धिंगाणा घातल्याची खळबळजनक घटना...

मनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती महापुरुषांची पुस्तके...

0
मनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती महापुरुषांची पुस्तके देत मोबाईलपासून दूर राहून वाचन करण्याचा प्रेरणादायी संदेश! मनमाड (प्रतिनिधी) :-...

मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

0
मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा   मनमाड(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त...

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक

0
  मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक मनमाड(प्रतिनिधी) : मनमाड शहरातून जाणाऱ्या मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ G वरील वाढती...

error: Content is protected !!