Homeमनमाडमनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

मनमाड(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त “वाचन प्रेरणा दिन” महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपप्राचार्य आदरणीय डॉ.बी.एस. देसले यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. याप्रसंगी मराठी विभागाचे प्राध्यापक विठ्ठल सातपुते यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व व त्यातून होणारा सकारात्मक बदल तसेच विद्यार्थ्यांना आपलं कर्तृत्व सिद्ध करायचे असेल तर वाचना शिवाय पर्याय नाही असे नमूद केले. विद्यार्थ्यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा आदर्श समोर ठेवून मार्गक्रमण केले पाहिजे आणि अधिकाधिक वाचन करून आपण स्वतःला समृद्ध करून घेतले पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला. ग्रंथालय विभागातर्फे ग्रंथालयात विविध विषयावरील ४०० पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन भरवण्यात आले होते. याप्रसंगी पर्यवेक्षक प्रा. विठ्ठल फंड, महाविद्यालयाचे कुलसचिव श्री समाधान केदारे, कार्यालयीन अधीक्षक श्री एल. के. निकम तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक तसेच कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा.डॉ. राहुल लोखंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी  मोहन मोहिते,  अरुण बच्छाव व  रोहन बागुल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल...

0
मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन   मनमाड(प्रतिनिधी):- येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये आज 'वाचन प्रेरणा दिन'...

मनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती महापुरुषांची पुस्तके...

0
मनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती महापुरुषांची पुस्तके देत मोबाईलपासून दूर राहून वाचन करण्याचा प्रेरणादायी संदेश! मनमाड (प्रतिनिधी) :-...

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक

0
  मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक मनमाड(प्रतिनिधी) : मनमाड शहरातून जाणाऱ्या मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ G वरील वाढती...

मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५...

0
मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५ वर्षांचा बालक गंभीर मनमाड(प्रतिनिधी):- शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच...

error: Content is protected !!