Homeताज्या बातम्यामनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती...

मनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती महापुरुषांची पुस्तके देत मोबाईलपासून दूर राहून वाचन करण्याचा प्रेरणादायी संदेश!

मनमाड (प्रतिनिधी) :- येथील नगरपरिषद उर्दू शाळा क्रमांक १९ आणि उर्दू इकरा गर्ल्स हायस्कूल येथे भारताचे माजी राष्ट्रपती आणि ‘मिसाईल मॅन’ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर महाराष्ट्र गीत आणि प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना डॉ. कलाम यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनप्रवासाची माहिती देण्यात आली.१५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडूतील रामेश्वरम येथे जन्मलेल्या डॉ. कलाम यांनी अत्यंत साध्या परिस्थितीतून आपल्या जीवनाची सुरुवात केली. लहानपणी वर्तमानपत्रे वाटण्याचे काम करत त्यांनी शिक्षणाची जिद्द कायम ठेवली. कठोर मेहनत, ज्ञान आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली.इस्रो आणि डीआरडीओमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे डॉ. कलाम ‘मिसाईल मॅन ऑफ इंडिया’ म्हणून प्रसिद्ध झाले. १९९७ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर २००२ मध्ये त्यांनी भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला.यावेळी मार्गदर्शन करताना रिझवान सर यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहून महापुरुषांच्या जीवनचरित्रांचे वाचन करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांना वाचनासाठी महापुरुषांची पुस्तके देण्यात आली. विद्यार्थ्यांनीही मन लावून पुस्तकांचे वाचन करत प्रेरणा घेतली.मोठी स्वप्ने पाहा, मेहनत करा आणि ज्ञानाच्या बळावर यश मिळवा, हा डॉ. कलाम यांच्या जीवनातून मिळणारा संदेश या उपक्रमातून देण्यात आला

.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मनमाडात मद्यधुंद ट्रक चालकाचा तुफान धिंगाणा; उपजिल्हा रुग्णालयाबाहेर दगडफेक करत केला तमाशा

0
​मनमाडात मद्यधुंद ट्रक चालकाचा तुफान धिंगाणा; उपजिल्हा रुग्णालयाबाहेर दगडफेक करत केला तमाशा   https://youtu.be/lWGHCZcM6hM?si=HlmNgTLY6Z4WBBHG ​मनमाड(प्रतिनिधी ):- मनमाड शहरात एका मद्यधुंद ट्रक चालकाने प्रचंड धिंगाणा घातल्याची खळबळजनक घटना...

मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल...

0
मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन   मनमाड(प्रतिनिधी):- येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये आज 'वाचन प्रेरणा दिन'...

मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

0
मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा   मनमाड(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त...

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक

0
  मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक मनमाड(प्रतिनिधी) : मनमाड शहरातून जाणाऱ्या मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ G वरील वाढती...

error: Content is protected !!