Homeताज्या बातम्यावंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्ष पदी विलास आहिरे..!

वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्ष पदी विलास आहिरे..!

मनमाड (अजहर शेख) : – वंचित बहुजन आघाडीचे पक्ष प्रमुख ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शना खाली, नाशिक जिल्हा पूर्व अध्यक्ष दिपक पवार यांचे अंतर्गत महाराष्ट्र राज्य महासचिव प्रा. किसन खरात यांच्या स्वाक्षरीने मनमाड शहराची कार्य कारिणी दि. 28/4/2026 रोजी जाहीर करण्यात आली, अध्यक्ष – विलास अशोक आहिरे, उपाध्यक्ष -संदीप पवार, निलेश निकम, सागर गाडे,महासचिव – अमोल केदारे, कार्याध्यक्ष -राकेश पगारे, सचिव -गणेश बाचकर, प्रसिद्धी प्रमुख -सुनील खरे,संघटक -अशपाक शहा,जॉय साळवी, काकासाहेब भालेराव,विवेक संसारे, अनिल कांबळे,निलेश आहिरे, सोमनाथ मोरे,मनिष गोरे,सुनील बागुल,तर सदस्य म्हणून खलील मोहंमद रफिक,किरण पगारे, जय बेहाडे यांची नियुक्ती करण्यात आली. कार्य कारिणी जाहीर झाल्यानंतर, मनमाड शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ढोल ताशाच्या गजरात, फटाक्यांची अतिशबाजी करत रॅली काढण्यात आली, सदर प्रसंगी, जिल्हा उपाध्यक्ष, आंनद शिनगारे,कादीर शेख, ऍड. आम्रपाली निकम, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष संदिप खरे, सुरेश आहिरे, प्रा. इंगळे सर, हुसैनअली पठाण, खुशाल थोरात, दिपक बाबा साळवे, भास्कर संसारे, राजेंद्र संसारे, चव्हाण बाबा आदिसह अनेक हितचिंतक उपस्थित होते.

वंचितने विरोधी पक्षांची भूमिका ठामपणे मांडावी..!  मनमाड व नांदगाव तालुक्यातील राजकीय पक्षाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे भाजपा आर पी आय काँग्रेस हे पक्ष शिंदे गटाच्या दावणीला बांधले गेले आहेत केवळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट बहुजन समाज पार्टी हे दोनच पक्ष लढा लढत असुन आता वंचित बहुजन आघाडीला देखील नवसंजीवनी मिळाली आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने जनतेच्या विविध समस्यावर लढा उभा करून विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे मांडावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मनमाडात मद्यधुंद ट्रक चालकाचा तुफान धिंगाणा; उपजिल्हा रुग्णालयाबाहेर दगडफेक करत केला तमाशा

0
​मनमाडात मद्यधुंद ट्रक चालकाचा तुफान धिंगाणा; उपजिल्हा रुग्णालयाबाहेर दगडफेक करत केला तमाशा   https://youtu.be/lWGHCZcM6hM?si=HlmNgTLY6Z4WBBHG ​मनमाड(प्रतिनिधी ):- मनमाड शहरात एका मद्यधुंद ट्रक चालकाने प्रचंड धिंगाणा घातल्याची खळबळजनक घटना...

मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल...

0
मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन   मनमाड(प्रतिनिधी):- येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये आज 'वाचन प्रेरणा दिन'...

मनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती महापुरुषांची पुस्तके...

0
मनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती महापुरुषांची पुस्तके देत मोबाईलपासून दूर राहून वाचन करण्याचा प्रेरणादायी संदेश! मनमाड (प्रतिनिधी) :-...

मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

0
मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा   मनमाड(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त...

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

error: Content is protected !!