Homeताज्या बातम्यामनमाड नगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था या संस्थेची 76 वी वार्षिक सर्वसाधारण सभा...

मनमाड नगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था या संस्थेची 76 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

मनमाड(राजेंद्र धिंगाण) :- मनमाड नगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभामनमाड नगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पाडली. यावेळी मनमाड नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष  योगेश (बबलू) पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तज्ञ संचालक किरण आहेर यांनी नगराध्यक्ष योगेश पाटील यांना सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारण्यास विनंती केली त्यास संचालक किशोर आहिरे यांनी अनुमोदन दिले. यावेळी मनमाड नगरपालिकेचे नगरसेवक तथा शिवसेना गटनेते महेंद्र शिरसाठ उपस्थित होते.यावेळी मागील वर्षाचे इतिवृत्त संस्थेचे सचिव भाऊसाहेब दखणे व संतोष भाबड यांनी वाचून प्रस्तावना करण्यात आली त्यास एकमताने मंजुरी देण्यात आली. सन 2025-26 या आर्थिक वर्षात रक्कम रुपये 65,31,932/- इतका नफा झालेला असून सभासदांना 10% लाभांश वाटण्यास एकमताने मंजुरी देण्यात आली. सन 2025-26 या वर्षाचे आर्थिक पत्रक वाचून मंजूर करण्यात आले. सन 2025-26 चे शासकीय लेखा परिक्षण अहवाल वाचन करण्यात आले. सन 2026-27 चे अंदाज पत्रकास मंजुरी देण्यात आली. पतसंस्थेमार्फत आकारण्यात येणाऱ्या व्याजदर 13% वरून 12% करण्यात आला. सन 2026-27 करता सभासद मेडिक्लेम पॉलिसी उतरवणे करता निर्णय घेण्यात आला. सन 2026-27 साठी लेखा परीक्षक यांची नेमणूक करणे कामी मंजुरी देण्यात आली. अध्यक्ष यांच्या परवानगीने आयत्या वेळेच्या विषया मध्ये संस्थेचे सभासदांनी भविष्याच्या दृष्टिकोनातून तसेच संस्थेच्या भागभांडवल मध्ये वाढ होणेकामी सभासदांनी मासिक वर्गणी मध्ये वाढ करण्याचे आवाहन चेअरमन तुषार बोराडे यांनी केले.यावेळी संस्थेचे संचालक सुभाष केदारे, नितीन पाटील, रविंद्र थोरे, प्रमोद सांगळे, किशोर व्यवहारे, यांच्या उपस्थितीत सभा पार पाडली. यावेळी संस्थेचे सभासद अनिल गवळी, मुक्तार शेख, मनोज मगर, जॉनी जॉर्ज, संजय चावरिया, सुरेश राऊत, संतोष जाधव, असलम शेख, संतोष चव्हाण, नारायण ईमले, रविंद्र खलसे, संजय आव्हाड, प्रतिभ करोसिया, शंकर बेद, संतोष सोनवणे, विनोद लोहरे, काशिनाथ भोये, संतोष पगारे, किशोर आव्हाड, संतोष हातगडी, विमा प्रतिनिधी अविनाश पारखे यासह संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेची सांगता सामूहिक राष्ट्रगीताने करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक

0
  मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक मनमाड(प्रतिनिधी) : मनमाड शहरातून जाणाऱ्या मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ G वरील वाढती...

मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५...

0
मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५ वर्षांचा बालक गंभीर मनमाड(प्रतिनिधी):- शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच...

मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे...

0
मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी ​मनमाड ( प्रतिनिधी):मनमाड शहर व नांदगाव तालुक्यातील चर्मकार समाजाच्या...

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड

0
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड मनमाड (प्रतिनिधी):- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय...

error: Content is protected !!