Homeब्रेकिंगभारतीय जनता पार्टी नाशिक (उत्तर ग्रामीण )विस्तारित कार्यकारणी मनमाड मंडलातील सदस्यांची वर्णी

भारतीय जनता पार्टी नाशिक (उत्तर ग्रामीण )विस्तारित कार्यकारणी मनमाड मंडलातील सदस्यांची वर्णी

मनमाड(अजहर शेख) : भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांच्या आदेशाने मनमाड मंडलातील चार सदस्यांची जिल्हा विस्तारित कार्यकारणी निवड करण्यात आली आहे मा नगराध्यक्ष गणेश धात्रक यांची भाजपा नांदगाव विधानसभा निवडणूक प्रमुखपदी तर भाजपचे माजी शहर प्रमुख व पक्षाचे जिल्हा चिटणीस  जयकुमार – फुलवाणी यांची भाजपाच्या मनमाड मंडल प्रभारीपदी जिल्हा चिटणीस ,विजय मिश्रा ,अमोल बनसोडे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नियुक्ती पदी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष  रवींद्र चव्हाण संपदा मंत्री,गिरीश  महाजन, रवी अनासपुरे विजयजी चौधरी आ,डॉ,श्री, राहुल आहेर मा ,खासदार भारतीताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप जिल्हाध्यक्ष  यतीन कदम यांनी या नियुक्ती जाहिर केल्या व बहुमूल्य मार्गदर्शन केले भारतीय जनता पक्ष हा देश हित ,राष्ट्रवाद विकास ,सर्व समावेशक तेच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे सबका साथ सबका , विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास हे ध्येय धोरण अंगीकारून पक्ष कार्यरत आहे देशाच्या प्रगती सोबत सामान्य कार्यकर्त्यांपासून ते प्रत्येक नागरिकां पर्यंत विकास पोहोचवणे हीच आपली ध्येय धोरणे आहेत आपण सर्व नवनियुक्त पदाधिकारी पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी कटिबद्ध राहाल मला विश्वास आहे आगामी राजकीय कारकिर्दीत आपण उंतुग भरारी घ्यावी जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांनी आशा व्यक्त करून पदाधिकाऱ्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मनमाडला देशभक्तीच्या लाटेत भव्य तिरंगा रॅली संपन्न

0
मनमाडला देशभक्तीच्या लाटेत भव्य तिरंगा रॅली संपन्न ​मनमाड (प्रतिनिधी): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आज मनमाड शहरात अभूतपूर्व उत्साहात आणि देशप्रेमाच्या रंगात न्हालेली एक भव्य...

नांदगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न मार्गी लागणार ..? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार...

0
नांदगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न मार्गी लागणार ..? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार भास्कर भगरे यांना पत्र ​नांदगाव (प्रतिनिधी) :- नांदगाव रेल्वे स्थानकावर विविध...

मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वाती मगर यांची निवड; राज ठाकरे यांनी दिले...

0
मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वाती मगर यांची निवड; राज ठाकरे यांनी दिले नियुक्तीपत्र ​मनमाड(प्रतिनिधी):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सौ....

नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप

0
नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप नांदगाव(प्रतिनिधी):- नांदगाव तालुक्यातील शिक्षण विभागात सध्या चिंतेचे आणि संतापाचे वातावरण निर्माण...

नाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन

0
नाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन पुणे (प्रतिनिधी ):- आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने ८० वा स्वातंत्र्य दिन, महाकवी वामनदादा कर्डक...

error: Content is protected !!