Homeक्रिडातालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत...

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड

मनमाड (प्रतिनिधी):- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय (महाराष्ट्र राज्य, पुणे) तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक व जिल्हा क्रीडा परिषद, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय आंतरशालेय मैदानी स्पर्धेत येथील सेंट झेव्हियर्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकांची लुटालूट केली. या यशासह शाळेच्या अनेक खेळाडूंनी पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेतील आपले स्थान पक्के केले आहे.

​स्पर्धेत १४ वर्षांखालील (U-14) आणि १७ वर्षांखालील (U-17) मुलगे व मुलींच्या विविध गटांत विद्यार्थ्यांनी बजावलेली कामगिरी खालीलप्रमाणे :

​१४ वर्षांखालील (U-14) मुले :

– ​पियुष मोहन अहिरे : १०० मी. धावणे (प्रथम), थाळीफेक (द्वितीय)

– ​चैतन्य दशरथ खंबाइत : उंच उडी (प्रथम), लांब उडी (द्वितीय), २०० मी. धावणे (तृतीय)

– ​सार्थक अशोक देवकर :४०० मी. धावणे (द्वितीय), १०० मी. धावणे (तृतीय)

– ​भावेश लक्ष्मण बंगाळ : उंच उडी (तृतीय)

– ​गणेश कैलास जाधव :गोळाफेक (तृतीय)

​१७ वर्षांखालील (U-17) मुले :

– ​तेजस लहानु सदगीर : लांब उडी (प्रथम), उंच उडी (प्रथम)

– ​साई संदीप उगले : भालाफेक (प्रथम)

– ​साई चंद्रकांत चुंबळकर :थाळीफेक (प्रथम)

– ​अलोक अमोल लंकेश्वर :२०० मी. धावणे (द्वितीय)

– ​उदय मधुकर निपुंगळे :८०० मी. धावणे (द्वितीय)

– ​आदर्श संजीव ढोणे : १५०० मी. धावणे (द्वितीय)

– ​किरण शिवाजी खांडवी :उंच उडी (द्वितीय)

– ​रोशन बाबासाहेब निकम : थाळीफेक (द्वितीय)

– ​कृष्ण भास्कर बेदाडे :भालाफेक (द्वितीय)

– ​मनीष परशुराम कांबळी :४०० मी. धावणे (तृतीय)

​१४ वर्षांखालील (U-14) मुली :

– ​विधीका नामदेव पठाडे :६०० मी. धावणे (प्रथम), १०० मी. धावणे (तृतीय)

दिव्या भाऊराव शिंदे : थाळीफेक (प्रथम)

​१७ वर्षांखालील (U-17) मुली :

– ​मिसबा इमरान शेख : ४०० मी. धावणे (प्रथम), थाळीफेक (तृतीय)

– ​समृद्धी रावसाहेब नाईकवाडे : थाळीफेक (प्रथम)

– ​मोहिनी बापू जगताप :भालाफेक (प्रथम)

– ​अमृता अशोक जगताप : १०० मी. धावणे (द्वितीय), २०० मी. धावणे (तृतीय)

– ​सुप्रिया धनराज सानप :भालाफेक (द्वितीय)

– ​आर्या कृष्णा झाल्टे : १०० मी. धावणे (तृतीय)

यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक परविंदरसिंग रिसम,विशाल झाल्टे, दत्तू जाधव व स्वप्निल बाकळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.​खेळाडूंच्या या दैदीप्यमान यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम, उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना, पर्यवेक्षक अनिल निकाळे, फादर विवेक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व विजयी खेळाडूंचे मनापासून अभिनंदन केले आणि आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सेंट झेव्हियर्स हायस्कूलच्या या यशामुळे मनमाड शहरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक

0
  मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक मनमाड(प्रतिनिधी) : मनमाड शहरातून जाणाऱ्या मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ G वरील वाढती...

मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५...

0
मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५ वर्षांचा बालक गंभीर मनमाड(प्रतिनिधी):- शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच...

मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे...

0
मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी ​मनमाड ( प्रतिनिधी):मनमाड शहर व नांदगाव तालुक्यातील चर्मकार समाजाच्या...

ट्रिगर वन चे प्रतिबिंब प्रशासकीय अहवालात उमटणे आवश्यक – महेंद्र बोरसे

0
. ट्रिगर वन चे प्रतिबिंब प्रशासकीय अहवालात उमटणे आवश्यक - महेंद्र बोरसे नाशिक(प्रतिनिधी):- केंद्र सरकारच्या दुष्काळ संहिता नियमांनुसार,खरीप हंगामातील दुष्काळाची अंतिम आणि कायदेशीर घोषणा होणे बाकी...

error: Content is protected !!