Homeब्रेकिंगमनमाड मालेगाव महामार्गावर टँकर ट्रकचा अपघात चारजण जखमी

मनमाड मालेगाव महामार्गावर टँकर ट्रकचा अपघात चारजण जखमी

मनमाड(अजहर शेख):- मनमाड मालेगाव महामार्गावर दहेगाव शिवारात ट्रक आणि टँकरची समोरासमोर धडक झाली या धडकेत टँकरमधील चारजण गंभीर जखमी झाले असुन त्यांना तात्काळ मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या अपघातात टॅंकरमधील पेट्रोल डिझेल मोठ्या प्रमाणावर वाहुन गेले हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा हा टँकर असल्याची माहिती समोर आली आहे मनमाड नजीक असलेल्या दहेगाव शिवारात हा अपघात झाला टॅंकर आणि युरियाच्या गाडीत समोरासमोर अपघात झाला होता.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले व जखमींना बाहेर काढले.

याबाबत सविस्तर माहिती अशीकी मनमाड मालेगाव महामार्गावर दहेगाव शिवारात टॅंकर क्रमांक एम एच 41 ए जी 8043 व युरियाचा ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली धडक इतकी जोरदार होती की या अपघातात टँकर मधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत यातील एका जणांचे दोन्ही पाय यात अडकून गेले होते स्थानिक नागरिकांनी गाडीचे पत्रे तोडून जखमींना बाहेर काढले व उपचारासाठी त्यांना तात्काळ मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातात टॅंकर मधील पेट्रोल डिझेल मोठ्या प्रमाणात वाया गेले सुरक्षेच्या दृष्टीने या महामार्गावरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. आज मनमाड शहर परिसरात टॅंकरचे दोन अपघात झाले हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या टँकरचा दहेगाव शिवारात तर भारत पेट्रोलियम कंपनीचा तांदूळवाडी शिवारात अपघात झाला आहे.आजच्या दोन्ही घटनेत मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल वाया गेले असल्याची माहिती समोर आली आहे.

टॅंकरमधून मोठ्या प्रमाणावर अवैध प्रवासी वाहतूक
मनमाड शहरातील भारत पेट्रोलियम इंडियन ऑइल हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडेन गॅस या चार कंपनी आहेत येथून इंधन मोठ्या प्रमाणावर टँकरच्या माध्यमातून इंधन पुरवठा करण्यात येतो टॅंकर भरल्यानंतर टॅंकर चालक काही पैसे मिळावे यासाठी अवैध प्रवासी वाहतूक करतात यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होतो आजही तेच झाले दोन पैसे वाचवण्यासाठी नागरिक असा अवैध प्रवास करतात यामुळे त्यांना आपल्या जीवाला मुकावे लागते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक

0
  मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक मनमाड(प्रतिनिधी) : मनमाड शहरातून जाणाऱ्या मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ G वरील वाढती...

मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५...

0
मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५ वर्षांचा बालक गंभीर मनमाड(प्रतिनिधी):- शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच...

मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे...

0
मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी ​मनमाड ( प्रतिनिधी):मनमाड शहर व नांदगाव तालुक्यातील चर्मकार समाजाच्या...

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड

0
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड मनमाड (प्रतिनिधी):- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय...

error: Content is protected !!