Homeताज्या बातम्यानांदगाव शहरात आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

नांदगाव शहरात आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

​नांदगाव(प्रतिनिधी):- येथील प्रभाग क्र. २ मधील गोफणे चाळ येथे आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली.​कार्यक्रमाच्या सुरुवातीला रामोशी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी व ब्रिटिशांविरुद्ध लढा देऊन त्यांना कर न देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारे आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष भास्करभाऊ गोफणे यांच्या हस्ते करण्यात आले.​याप्रसंगी बोलताना विजूभाऊ गोफणे यांनी उमाजी नाईक यांनी समाजासाठी केलेला संघर्ष आणि आपल्या समाजाला कसा न्याय मिळवून दिला, याबद्दल उपस्थित रामोशी समाजबांधवांसमोर सविस्तर विचार व्यक्त केले. त्यानंतर उपस्थित सर्व रामोशी व इतर समाजातील महिला-पुरुषांनी प्रतिमेचे दर्शन घेऊन पूजन केले.कार्यक्रमा दरम्यान शरदभाऊ गोफणे, मंगेशभाऊ गोफणे, योगेशभाऊ गोफणे, जितेंद्र गोफणे, अक्षय्य गोफणे आणि अजय गोफणे, सुरेश गोफणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचा निरोप घेताना रामोशी मातृशक्ती व इतर सर्व महिलांच्या वतीने उपस्थितांना मिठाई वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मनमाडात मद्यधुंद ट्रक चालकाचा तुफान धिंगाणा; उपजिल्हा रुग्णालयाबाहेर दगडफेक करत केला तमाशा

0
​मनमाडात मद्यधुंद ट्रक चालकाचा तुफान धिंगाणा; उपजिल्हा रुग्णालयाबाहेर दगडफेक करत केला तमाशा   https://youtu.be/lWGHCZcM6hM?si=HlmNgTLY6Z4WBBHG ​मनमाड(प्रतिनिधी ):- मनमाड शहरात एका मद्यधुंद ट्रक चालकाने प्रचंड धिंगाणा घातल्याची खळबळजनक घटना...

मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल...

0
मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन   मनमाड(प्रतिनिधी):- येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये आज 'वाचन प्रेरणा दिन'...

मनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती महापुरुषांची पुस्तके...

0
मनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती महापुरुषांची पुस्तके देत मोबाईलपासून दूर राहून वाचन करण्याचा प्रेरणादायी संदेश! मनमाड (प्रतिनिधी) :-...

मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

0
मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा   मनमाड(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त...

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

error: Content is protected !!