Homeताज्या बातम्यास्त्री पुरुष विषमता कॉम्रेडला मान्य नाही ; डॉ डी एल कराड

स्त्री पुरुष विषमता कॉम्रेडला मान्य नाही ; डॉ डी एल कराड

स्त्री पुरुष विषमता कॉम्रेडला मान्य नाही ; डॉ डी एल कराड

मनमाड(प्रतिनिधी):- मनुस्मृतीमध्ये स्त्रीयांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली आहे मात्र स्त्री पुरुष विषमता कॉम्रेडला मान्य नाही याला जो विरोध करतो तो खरा कॉम्रेड आहे आजच्या तरुण पिढीने समानता असेल आणि सोशन नसेल असा समाज निर्माण करायला हवा यासाठी त्यानी लढले पाहिजे असे स्पष्ट मत लढावू कामगार नेते सिटू संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ डी एल कराड यांनी व्यक्त केले.मनमाड येथे सिटू संघटनेचा 56 वा वर्धापनदिन निमित्ताने तसेच कॉ डॉ डी एल कराड यांना भीष्माचार्य पुरस्कार मिळाला त्याबद्दल भव्य नागरी सत्कार समारंभ निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ रामदास पगारे हे होते.यावेळी मंचावर कॉ देवीदास अढोळे कॉ तुकाराम सोनजे कॉ भुषण गायकवाड कॉ युवराज पाटील कॉ गौतम कोंडगे कॉ बळवंत आव्हाड फिरोज शेख अशोक पाईक आमिन नवाब शेख आदीजन प्रमुख पाहुणे  उपस्थित होते.
                यावेळी बोलतांना डॉ कराड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आमच्या वेळी 60 70 फार फार तर 75 टक्के मार्क पडायचे आता मात्र 90 टक्क्यांपेक्षा कमी मार्क पडत नाही याचा अर्थ आजची तरूण पिढी ही हुशार असुन त्यांच्यात अभ्यास करण्याची जास्त क्षमता आहे मात्र 90 टक्के पेक्षा जास्त मार्क पडले म्हणून विद्यार्थ्यांनी भारावून न जाता जास्त मेहनत करायला हवी असे मत व्यक्त केले.यावेळी 10 वी 12 वी मधील  गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र मोमेंटो गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.कॉ कराड यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समिती कामगार युनियनच्या संघटनेचे फलक अनावरण करण्यात आले.यावेळी सिटू संलग्न एफ सी आय रेल्वे मेंटेनन्स कामगार युनियन, सफाई युनियन, सुरक्षा रक्षक युनियन, महाराष्ट्र नगर पालिका कामगार कर्मचारी संघटना,रेल्वे माल धक्का माथाडी कामगार युनियन, आशा गट प्रवर्तक युनियन, बांधकाम उद्योग युनियन मनमाड या सर्व संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉ विजय दराडे यांनी केले तर आभारप्रदर्शन कॉ अमोल बागुल यांनी केले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल...

0
मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन   मनमाड(प्रतिनिधी):- येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये आज 'वाचन प्रेरणा दिन'...

मनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती महापुरुषांची पुस्तके...

0
मनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती महापुरुषांची पुस्तके देत मोबाईलपासून दूर राहून वाचन करण्याचा प्रेरणादायी संदेश! मनमाड (प्रतिनिधी) :-...

मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

0
मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा   मनमाड(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त...

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक

0
  मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक मनमाड(प्रतिनिधी) : मनमाड शहरातून जाणाऱ्या मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ G वरील वाढती...

error: Content is protected !!