Homeताज्या बातम्यासर्वधर्मसमभाव म्हणजे बाबा रणजीतसिंग...!

सर्वधर्मसमभाव म्हणजे बाबा रणजीतसिंग…!

मनमाड (प्रतिनिधी) :- मनमाड गुरुद्वारा प्रबंधक रणजीत बाबाजी यांचा वाढदिवस गुरुद्वारा येथे सायंकाळी साजरा करण्यात आला. फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार  मंच च्या वतीने मंचचे मार्गदर्शक हाजी रफिक बाबूजी.रईस भाई मन्सूरी.यांच्या हस्ते शाल व बुके देऊ सत्कार करण्यात आला.यावेळी मंचाचे कार्याध्यक्ष फिरोज शेख यांनी शुभेच्छा पर रंजीत सिंग बाबाजींनी केलेल्या  कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली कोरोना काळात मनमाड शहरात अनेक गोरगरीब वाड्या वस्त्यांवर त्यांचे गुरुद्वाराचे स्वयंसेवक पाठवून दोन वेळा अन्नाचे पाकीट पुरविण्यात आले. तसेच इंदोर पुणे हायवे वरील प्रत्येक वाहन चालकांना सुद्धा रोज अन्नाचे पाकीट तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले तसेच मनमाड शहरातून पावसाळ्यात पांझण नदीला जेव्हा जेव्हा  पूरग्रस्त स्थिती होत असते त्या वेळेस बाबाजींच्या वतीने नदीकाठी राहणाऱ्या गोरगरीब लोकांना मध्यरात्री पाण्याच्या पुरामुळे होणारा त्रास गुरुद्वाराचे स्वयंसेवक कारसेवक पाठवून अन्नपाण्याची तसेच गुरुद्वारामध्ये राहण्याची सोय नेहमी बाबाजी करीत असतात. तसेच सर्व समाजातील धर्मगुरू राजकीय कार्यकर्ते पत्रकार राजकीय नेते मंडळी यांना बाबाजीच्या माध्यमातून एक सामाजिक जातीय सलोख्याची मोट बाबाजींनी बांधण्याचे एक मोठे कार्य केले आहे. देश विदेशातील शीख बांधव दर्शनासाठी मनमाड येथे येत असतात त्यांना दररोज नाश्ता आणि लंगर हा मनमाड गुरुद्वारातून फ्री दिल्या जातो तस सध्या गुरुद्वारा येथे नवीन गुरुद्वाराचे काम युद्ध पातळीवर बाबाजींनी हाती घेतले आहे.त्या ठिकाणी 700 एसी रूम बांधण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे तसेच नांदेड येथील नरेंद्र सिंह जी बाबा.बाबा बलविंदर सिंग जी.यांच्या नेतृत्वाखाली चांदवड. शहापूर.मुंबई.येथील संगत का जोडा आणि कारसेवा यांच्या माध्यमातून काम होत आहे.अशी माहिती फिरोज शेख यांनी दिली तसेच गुरुनानक जयंती निमित्त व गुरुगोविंद सिंग यांच्या प्रकाश पूरब मध्ये सालाना जोडलेला   जोड मेला कार्यक्रमास सर्व समाजाच्या धर्मगुरूंना बोलून एकात्मतेचा संदेश देण्यात येतो असे महान कार्य बाबा रणजीतसिंगजी हे नेहमी करीत असतात.अशी माहिती फिरोज शेख यांनी दिली यावेळी महबूब मन्सुरी. हाजी शब्बीरभाई समाजसेवक युसुफ  हाजी हसन बागवान.हाजी मोहम्मद बागवान .जावेद शेख.सनी अरोरा.एच ए के हायस्कूलचे सर जावेदभाई तसेच नगरपालिकेचे किशोर व्यवहारे राहुल  वाघमारे.जाकीर भाई पठाणआदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मनमाडात मद्यधुंद ट्रक चालकाचा तुफान धिंगाणा; उपजिल्हा रुग्णालयाबाहेर दगडफेक करत केला तमाशा

0
​मनमाडात मद्यधुंद ट्रक चालकाचा तुफान धिंगाणा; उपजिल्हा रुग्णालयाबाहेर दगडफेक करत केला तमाशा   https://youtu.be/lWGHCZcM6hM?si=HlmNgTLY6Z4WBBHG ​मनमाड(प्रतिनिधी ):- मनमाड शहरात एका मद्यधुंद ट्रक चालकाने प्रचंड धिंगाणा घातल्याची खळबळजनक घटना...

मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल...

0
मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन   मनमाड(प्रतिनिधी):- येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये आज 'वाचन प्रेरणा दिन'...

मनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती महापुरुषांची पुस्तके...

0
मनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती महापुरुषांची पुस्तके देत मोबाईलपासून दूर राहून वाचन करण्याचा प्रेरणादायी संदेश! मनमाड (प्रतिनिधी) :-...

मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

0
मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा   मनमाड(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त...

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

error: Content is protected !!