Homeताज्या बातम्यामुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत मौजे नागापूर येथे तपासणी समितीचे आगमन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत मौजे नागापूर येथे तपासणी समितीचे आगमन

मनमाड(अजहर शेख):- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत मौजे नागापूर येथे तपासणी समिती आली असता समितीचे प्रमुख ता.पूर्णा जि. परभणी येथील मा. गटविकास अधिकारी  नारायण मिसाळ, विस्तार अधिकारी शिवानंद शेंडगे, उपअभियंता .मनोज कुमार पंडित, आरोग्य अधिकारी .माधव अवरगंड, केंद्रप्रमुख .उमाकांत दवेडवार, इ. अधिकारी दाखल झाले असता त्यांचे स्वागत नागपूरचे लोकनियुक्त सरपंच  राजाभाऊ पवार, नांदगावचे गटविकास अधिकारी खताळे साहेब, विस्तार अधिकारी  आनंद यादव, ग्रामपंचायत अधिकारी दिलीप निकम, उपसरपंच  निलेश पवार,यांनी स्वागत केले समितीने गावात केलेली विविध विकास कामांना भेटी दिल्या त्यात सुसज्ज अशी व्यायाम शाळा, ग्रीन जिम, श्री नागेश्वर देवस्थानातील तीर्थस्थळे कामे, गावातील सुंदर असे रस्ते अंडा ग्राउंड ड्रेनेज सिस्टीम, स्मशानभूमी वृक्ष लागवडी, आदर्श प्राथमिक शाळा, परसबाग, सुंदर असे ई अभ्यासिका व वाचनालय, प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम, पाण्याचे आरो प्लांट, प्रशस्त व सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी बघून समाधान व्यक्त केले त्यानंतर अभियानाची सर्व विभागाची दप्तर तपासणी केली.व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत मौजे नागपूर यांनी केलेल्या कामाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मनमाडात मद्यधुंद ट्रक चालकाचा तुफान धिंगाणा; उपजिल्हा रुग्णालयाबाहेर दगडफेक करत केला तमाशा

0
​मनमाडात मद्यधुंद ट्रक चालकाचा तुफान धिंगाणा; उपजिल्हा रुग्णालयाबाहेर दगडफेक करत केला तमाशा   https://youtu.be/lWGHCZcM6hM?si=HlmNgTLY6Z4WBBHG ​मनमाड(प्रतिनिधी ):- मनमाड शहरात एका मद्यधुंद ट्रक चालकाने प्रचंड धिंगाणा घातल्याची खळबळजनक घटना...

मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल...

0
मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन   मनमाड(प्रतिनिधी):- येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये आज 'वाचन प्रेरणा दिन'...

मनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती महापुरुषांची पुस्तके...

0
मनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती महापुरुषांची पुस्तके देत मोबाईलपासून दूर राहून वाचन करण्याचा प्रेरणादायी संदेश! मनमाड (प्रतिनिधी) :-...

मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

0
मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा   मनमाड(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त...

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

error: Content is protected !!