Homeताज्या बातम्यामनमाड वर्कशॉपमधील कामगार नेत्यांचा जाहीर CRMS   प्रवेश NRMU ला धक्का

मनमाड वर्कशॉपमधील कामगार नेत्यांचा जाहीर CRMS   प्रवेश NRMU ला धक्का

मनमाड वर्कशॉपमधील कामगार नेत्यांचा जाहीर CRMS   प्रवेश
मनमाड (प्रतिनिधी ): रेल्वे कर्मचारी व कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या आणि कर्मचारी हितासाठी प्रभावीपणे कार्यरत असलेल्या सेंट्रल रेल्वे मजदूर संघ (CRMS) च्या कार्यपद्धतीने व विचारसरणीने प्रभावित होऊन मनमाड वर्कशॉपमधील NRMU शाखेचे मा. सचिव  प्रवीण बागुल, पदाधिकारी  चंद्रशेखर (शेखर) दखणे आणि  इर्शाद शेख यांनी CRMS मध्ये जाहीर प्रवेश केला.

          मुंबई येथील CRMS संघ सदन, दादर येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी CRMS चे अध्यक्ष डॉ. प्रवीण बाजपेयी यांनी नव्याने प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत व अभिनंदन केले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, CRMS ही संघटना कामगारांच्या हक्कांसाठी, सुरक्षिततेसाठी, पदोन्नती, सुविधा तसेच विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने लढा देत आहे. संघटनेच्या याच कार्यामुळे प्रभावित होऊन प्रवीण बागुल, चंद्रशेखर दखणे आणि इर्शाद शेख यांनी CRMS च्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत संघटनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.प्रवेश सोहळ्यात कामगारांच्या एकजुटीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कामगारांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटित लढा उभारण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. नव्याने प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या बळकटीकरणासाठी आणि कर्मचारी हिताच्या कार्यासाठी सक्रियपणे योगदान देण्याची ग्वाही दिली.या प्रवेशामुळे मनमाड वर्कशॉपमधील CRMS संघटना आणखी मजबूत होणार असून कामगार चळवळीला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. या प्रसंगी मुख्यालय तसेच झोन अध्यक्ष प्रवीण वाजपेयी महामंत्री अनिल दुबे तसेच मंडलाध्यक्ष मोहम्मद इरफान पुष्पेन्द्र कापडे ए के तिवारी चेअरमन महेंद्र चौथमल सेक्रेटरी गणेश हाडपे  प्रकाश बोडके नितीन पवार मुक्तार शेख आनंद गांगुर्डे दिपक जाधव अक्षय माकूने जमील शेख प्रीतम मंत्री वैभव कापडे श्याम कापडणे सुनील शिंदे विशाल महाजन गफार सय्यद अरुण कलवर सोमनाथ सणस राम आहेर हेमंत सांगळे योगेश जेटिया हेमंत माळी सुनिल दराडे दिपक बोरसे शुभम माळवतकर सोमनाथ राजनोर इच्छाराम माळी सचिन साळुंखे गिरीश पाटील नंदू कदम पंकज मोकळ गौतम वाघ कृष्णा शिंदे रमेश सिन्हा प्रविण सुरळकर जयंत बोरसे स्वप्निल निकम स्वप्नील महाजन अक्षय घटे प्रशांत साळुंखे आशिफ खान विक्रम आहेर प्रथमेश सांगळे सागर हाडपे प्रकाश सांगळे शंकर कुंदे योगेश शेरेकर संतोष खरे ज्ञानेश्वर काकळीज अजहर तांबोळी मनोज गावंडे दिनेश प्रजापती कलकरी मेजर दत्तू बत्तीशे संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.“कामगारांचे हित, संघटनेची एकजूट आणि संघर्षाची परंपरा यांना अधिक बळ देणारा हा जाहीर प्रवेश महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मनमाडात मद्यधुंद ट्रक चालकाचा तुफान धिंगाणा; उपजिल्हा रुग्णालयाबाहेर दगडफेक करत केला तमाशा

0
​मनमाडात मद्यधुंद ट्रक चालकाचा तुफान धिंगाणा; उपजिल्हा रुग्णालयाबाहेर दगडफेक करत केला तमाशा   https://youtu.be/lWGHCZcM6hM?si=HlmNgTLY6Z4WBBHG ​मनमाड(प्रतिनिधी ):- मनमाड शहरात एका मद्यधुंद ट्रक चालकाने प्रचंड धिंगाणा घातल्याची खळबळजनक घटना...

मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल...

0
मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन   मनमाड(प्रतिनिधी):- येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये आज 'वाचन प्रेरणा दिन'...

मनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती महापुरुषांची पुस्तके...

0
मनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती महापुरुषांची पुस्तके देत मोबाईलपासून दूर राहून वाचन करण्याचा प्रेरणादायी संदेश! मनमाड (प्रतिनिधी) :-...

मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

0
मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा   मनमाड(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त...

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

error: Content is protected !!