Homeब्रेकिंगमनमाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना; शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप, पालिकेकडून जाहीर...

मनमाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना; शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप, पालिकेकडून जाहीर माफी आणि कारवाईची मागणी

मनमाड(प्रतिनिधी):- येथील दहेगाव शिवारातील नगर पालिकेच्या कचरा डेपोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा घोर अपमान झाल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. कचरा विलगीकरण करणाऱ्या मशीनवर महाराजांचा फोटो अतिशय घाणेरड्या आणि दुर्लक्षित अवस्थेत ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले असून, याचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण मनमाड शहरात शिवप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
           मिळालेल्या माहितीनुसार, दहेगाव येथील पालिकेच्या कचरा डेपोत कचऱ्याचे वर्गीकरण करणाऱ्या मशीनवर ही पूजनीय प्रतिमा धुळीत आणि घाणीत पडून होती. कोट्यवधी जनतेचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची अशा प्रकारे कचरा डेपोत विटंबना झाल्याचे पाहून नागरिकांच्या आणि शिवप्रेमींच्या भावना तीव्र दुखावल्या गेल्या आहेत.या घटनेनंतर शिवप्रेमींनी आक्रमक पवित्रा घेतला असून, “छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेवर यायचे आणि दुसरीकडे त्यांच्याच प्रतिमेचा असा अवमान करायचा, हा सर्रास प्रकार सुरू आहे,” अशा शब्दांत नागरिकांनी सत्ताधारी आणि पालिका प्रशासनाचा तीव्र निषेध केला आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणाबद्दल नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
जाहीर माफी आणि कारवाईची मागणी
या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन मनमाड पालिका प्रशासनाने तातडीने संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच संपूर्ण शिवप्रेमींची  जाहीर माफी मागावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. दोषींवर त्वरित कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक शिवप्रेमी आणि नागरिकांनी दिला आहे.या संवेदनशील घटनेमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलणे गरजेचे झाले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक

0
  मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक मनमाड(प्रतिनिधी) : मनमाड शहरातून जाणाऱ्या मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ G वरील वाढती...

मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५...

0
मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५ वर्षांचा बालक गंभीर मनमाड(प्रतिनिधी):- शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच...

मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे...

0
मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी ​मनमाड ( प्रतिनिधी):मनमाड शहर व नांदगाव तालुक्यातील चर्मकार समाजाच्या...

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड

0
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड मनमाड (प्रतिनिधी):- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय...

error: Content is protected !!