Homeताज्या बातम्यामनमाडला वनविभागाच्या सतर्कतेमुळे कोल्ह्यास मिळाले जीवनदान

मनमाडला वनविभागाच्या सतर्कतेमुळे कोल्ह्यास मिळाले जीवनदान

मनमाड(प्रतिनिधी):-  मनमाड येथील रेल्वे इंजिनिअरिंग कारखाना येथे वन्यप्राणी कोल्हा हा अत्यंत कमजोर अवस्थेत आढळून आला होता त्याला मनमाड वनविभागाने रेस्क्यु करून जीवनदान दिले आहे.
 याबाबत सविस्तर माहिती अशी की मनमाड येथील रेल्वे इंजिनिअरिंग कारखाना येथे वन्यप्राणी कोल्हा हा अत्यंत कमजोर अवस्थेत आढळून आल्याने रेल्वे विभागाकडून श्रीमती सोनाली वाघ वनरक्षक यांना भ्रमणध्वनी द्वारे कळविण्यात आले.  राहुल घुगे वनपरिक्षेत्र अधिकारी येवला यांचे मार्गदर्शनानुसार  जे. के. शिरसाठ वनपाल मनमाड, आधुनिक वन्यप्राणी बचाव पथक निफाडचे पथक, त्यात  अंकुश गुंड, काशिनाथ माळी, विजय माळी व मनमाड येथील अनुसया कमल अहोरी फाउंडेशन चे  शुभम दोंदे, प्रतिक दोंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.सदरचा कोल्हा रेल्वे वर्कशॉप मनमाड येथून रेस्क्यू करण्यात आला. या प्रसंगी वरीलप्रमाणे पथक व श्रीमती सोनाली वाघ वनरक्षक विसापूर,  जे. के. शिरसाठ वनपाल,  इरफान सैय्यद वनसेवक हे उपस्थित होते.कोल्हा या वन्यप्राण्याला पुढील उपचारासाठी शासकीय वाहनातून TTC नाशिक येथे हलविण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मनमाडला देशभक्तीच्या लाटेत भव्य तिरंगा रॅली संपन्न

0
मनमाडला देशभक्तीच्या लाटेत भव्य तिरंगा रॅली संपन्न ​मनमाड (प्रतिनिधी): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आज मनमाड शहरात अभूतपूर्व उत्साहात आणि देशप्रेमाच्या रंगात न्हालेली एक भव्य...

नांदगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न मार्गी लागणार ..? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार...

0
नांदगाव रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न मार्गी लागणार ..? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार भास्कर भगरे यांना पत्र ​नांदगाव (प्रतिनिधी) :- नांदगाव रेल्वे स्थानकावर विविध...

मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वाती मगर यांची निवड; राज ठाकरे यांनी दिले...

0
मनसे महिला सेनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी सौ. स्वाती मगर यांची निवड; राज ठाकरे यांनी दिले नियुक्तीपत्र ​मनमाड(प्रतिनिधी):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सौ....

नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप

0
नांदगाव तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पदाचा गैरवापर;आमदारांच्या प्रचारासाठी शिक्षकांचा छळ केल्याचा आरोप ? पालकांमध्ये तीव्र संताप नांदगाव(प्रतिनिधी):- नांदगाव तालुक्यातील शिक्षण विभागात सध्या चिंतेचे आणि संतापाचे वातावरण निर्माण...

नाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन

0
नाशिकमध्ये १६ ऑगस्टला राज्यस्तरीय स्नेहसंमेलन पुणे (प्रतिनिधी ):- आम्ही भारताचे लोक – आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने ८० वा स्वातंत्र्य दिन, महाकवी वामनदादा कर्डक...

error: Content is protected !!