Homeमनमाडमनमाडमध्ये महाकाय गणरायाचे वाजत-गाजत आगमन; वायरिंगचा अडथळा पार करत 'विघ्नहर्ता' मंडपात विराजमान,...

मनमाडमध्ये महाकाय गणरायाचे वाजत-गाजत आगमन; वायरिंगचा अडथळा पार करत ‘विघ्नहर्ता’ मंडपात विराजमान, डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली

मनमाड(प्रतिनिधी) :- लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर आतुर झाले असताना, मनमाडमध्ये एका भव्य आणि दिव्य गणेश मूर्तीचे अभूतपूर्व उत्साहात आगमन झाले आहे. शहरात दाखल झालेल्या या नयनरम्य आणि अवाढव्य मूर्तीला पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी केली होती.विद्युत तारांचे विघ्न पार करत बाप्पाचे आगमन झाले या आगमना दरम्यान मूर्तीची उंची अवाढव्य असल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवरील विद्युत वाहक तारा (वायरिंग) आणि केबल्सचा मोठा अडथळा निर्माण झाला होता. मात्र, गणेश मंडळाचे कार्यकर्ते, स्थानिक तरुण आणि नागरिकांनी अत्यंत कौशल्याने व सावधगिरी बाळगत बांबू आणि लाकडाच्या साहाय्याने या अडथळ्यांना बाजूला केले. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात हा कठीण मार्ग यशस्वीरित्या पार पाडत बाप्पाला सुरक्षितपणे मुख्य मंडपापर्यंत पोहोचवण्यात आले.
     बाप्पाच्या स्वागत मिरवणुकीत उत्साहाला उधाण आले होते. चौकाचौकात लावण्यात आलेल्या हाय-व्होल्टेज डीजेच्या दणदणाटावर आणि पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरावर मनमाडमधील तरुणाई मनसोक्त थिरकली. डोक्यावर गुलालाची उधळण, हातात मंडळाचे ध्वज आणि बाप्पाच्या भक्तीत तल्लीन होऊन नाचणारा तरुण वर्ग हे या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले.या भव्य दिव्य आगमनामुळे मनमाड शहरातील गणेशोत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहोचला असून, संपूर्ण परिसर भक्तीमय आणि चैतन्यमय वातावरणाने ढवळून गेला आहे.
सुरक्षितेचा उपाय म्हणून महावितरण तर्फे लाईट बंद…!
दोन दिवसांपूर्वी मनमाड शहर पोलिस ठाण्यात नाशिक ग्रामीण विभागाचे एस पी डी स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश मंडळं व सर्व राजकीय पक्षाची नगर पालिका सार्वजनिक बांधकाम विभाग महावितरण यांची संयुक्त बैठक संपन्न झाली या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी महावितरण तर्फे मोठ्या गणेश मूर्तीच्या आगमनाच्या वेळी शहरातील विद्युत पुरवठा बंद करण्याची विनंती करण्यात आली होती त्या अनुषंगाने आज महावितरण तर्फे सुरक्षितेचा उपाय म्हणून लाईट बंद करण्यात आली होती.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक

0
  मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक मनमाड(प्रतिनिधी) : मनमाड शहरातून जाणाऱ्या मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ G वरील वाढती...

मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५...

0
मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५ वर्षांचा बालक गंभीर मनमाड(प्रतिनिधी):- शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच...

मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे...

0
मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी ​मनमाड ( प्रतिनिधी):मनमाड शहर व नांदगाव तालुक्यातील चर्मकार समाजाच्या...

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड

0
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड मनमाड (प्रतिनिधी):- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय...

error: Content is protected !!