Homeब्रेकिंगमनमाडमध्ये बकरी ईदच्या दिवशी मोठी दुर्घटना टळली; कब्रस्थानातील जुने निंबाचे झाड कोसळले,...

मनमाडमध्ये बकरी ईदच्या दिवशी मोठी दुर्घटना टळली; कब्रस्थानातील जुने निंबाचे झाड कोसळले, जीवितहानी नाही

मनमाड(अजहर शेख) :पवित्र बकरी ईदच्या दिवशी मनमाड येथील मुस्लिम कब्रस्थान आवारात एक मोठी दुर्घटना घडली. कब्रस्थानातील एक अत्यंत जुने आणि मोठे निंबाचे झाड अचानक कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र परिसराचे मोठे नुकसान झाले आहे.आज देशभरासह मनमाडमध्येही बकरी ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या पवित्र सणाचे औचित्य साधून मुस्लिम बांधव आपल्या दिवंगत पूर्वजांच्या कबरवर (थडग्यांवर) दुवा पठण करण्यासाठी आणि फुले वाहण्यासाठी कब्रस्तानात मोठ्या संख्येने जात होते. नागरिकांची वर्दळ सुरू असतानाच अचानक हे अवाढव्य झाड उन्मळून पडले.झाड कोसळल्यामुळे कब्रस्तान परिसरातील वीज पुरवठा करणारे खांब तुटले आहेत. तसेच झाडाच्या अवाढव्य फांद्या खाली पडल्याने अनेक कबरचे (थडग्यांचे) देखील मोठे नुकसान झाले आहे.

मोठी जीवितहानी टळली

सणाचे औचित्य असल्याने कब्रस्तानात नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. मात्र, झाड कोसळत असल्याचे लक्षात येताच नागरिकांची धावपळ उडाली. झाड नेमके कबर असलेल्या भागावर कोसळल्याने आणि नागरिक वेळीच बाजूला सरकल्याने एक मोठी जीवितहानी सुदैवाने टळली आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक

0
  मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक मनमाड(प्रतिनिधी) : मनमाड शहरातून जाणाऱ्या मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ G वरील वाढती...

मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५...

0
मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५ वर्षांचा बालक गंभीर मनमाड(प्रतिनिधी):- शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच...

मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे...

0
मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी ​मनमाड ( प्रतिनिधी):मनमाड शहर व नांदगाव तालुक्यातील चर्मकार समाजाच्या...

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड

0
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड मनमाड (प्रतिनिधी):- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय...

error: Content is protected !!