Homeताज्या बातम्यारिप्ब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अल्पसंख्याक आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष पदी तोसिफ खान...

रिप्ब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अल्पसंख्याक आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष पदी तोसिफ खान तर नाशीक जिल्हा युवक सरचिटणीस पदी चंद्रमणी उबाळे यांची निवड.

रिप्ब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)
अल्पसंख्याक आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष पदी तोसिफ खान
तर नाशीक जिल्हा युवक सरचिटणीस पदी चंद्रमणी उबाळे यांची निवड.

मनमाड(अजहर शेख) : – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री  रामदास आठवले राज्यसभा ची शपथ घेतल्या नंतर त्यांचे मनमाड शहरात प्रथमच आगमन होताच पाकिजा कॉर्नर मनमाड येथे ढोल ताशांच्या गजरात व फटाक्याच्या अतिशबाजी करत जोरदार रिपाईचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष कामगार आघाडी तथा युवक आघाडी यांच्यातर्फे स्वागत करण्यात आले.ना.रामदास आठवले यांच्या  आदेशानुसार रिप्ब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अल्पसंख्याक आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष पदी तोसिफ खान तर नाशीक जिल्हा युवक *सरचिटणीस पदी चंद्रमणी उबाळे यांची निवड करण्यात आली.
सदर निवड अल्पसख्याक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मुंबईचे मुस्तक बाबा शेख तर नाशिक जिल्हा युवक अध्यक्ष अमोल पगारे यांच्या उपस्तितीत केली याप्रसंगी संजय मुनोत,अनिल चौधरी,कृष्णा पगारे, तौसिफभाई खान ,विशाल छाजेड ,चंद्रमणी उबाळे ,राजाभाऊ सावदेकर पप्पू अहिरे ,पापाभाई शेख कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल...

0
मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन   मनमाड(प्रतिनिधी):- येथील मुस्लिम लायब्ररीमध्ये आज 'वाचन प्रेरणा दिन'...

मनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती महापुरुषांची पुस्तके...

0
मनमाडमध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी! विद्यार्थ्यांच्या हाती महापुरुषांची पुस्तके देत मोबाईलपासून दूर राहून वाचन करण्याचा प्रेरणादायी संदेश! मनमाड (प्रतिनिधी) :-...

मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

0
मनमाड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा   मनमाड(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभागातर्फे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त...

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक

0
  मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक मनमाड(प्रतिनिधी) : मनमाड शहरातून जाणाऱ्या मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ G वरील वाढती...

error: Content is protected !!