Homeमनमाडकऱ्ही ते नागापूर हा तब्बल दहा गावांना जोडणारा प्रमुख रस्त्यावर उड्डाण पुल...

कऱ्ही ते नागापूर हा तब्बल दहा गावांना जोडणारा प्रमुख रस्त्यावर उड्डाण पुल बनवा…!

मनमाड(प्रतिनिधी):- नागापूर येथे चौथ्या रेल्वे लाईनचे काम चालू झाल्यामुळे कऱ्ही ते नागापूर रस्ता शेतकऱ्यांची व पवारवाडी येथील रहिवाशांची येण्या जाण्याची अडचण आणि कऱ्ही ते नागापूर हा तब्बल दहा गावांना जोडणारा प्रमुख रस्ता परंतु त्या ठिकाणी रेल्वेचा ब्रिज कमी उंचीचा असल्यामुळे कोणतेही मोठे वाहन पास होत नाही. तरी सर्व कऱ्ही ते नागापूर पवार वस्ती शेतकरी व तसेच आठ ते दहा गावाच्या नागरिकांना चार ते पाच किलोमीटर अंतर लांब फेरा मारून जावे लागते. त्यामुळे नागापूर येथे रेल्वे पुलाची किंवा भुयारी बोगद्याची अत्यंत आवश्यकता आहे. हा बोगदा किंवा पूल व्हावा यासाठी आज रोजी जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी  ओमकार पवार  यांना आपल्या गावची लोकनियुक्त सरपंच  राजाभाऊ पवार यांचे वतीने  गणेशराजे पवार व पवार वस्तीचे शेतकरी निवृत्ती पवार यांनी निवेदन दिले व मुख्य कार्यकारी अधिकारी  ओमकार पवार  यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सदर प्रस्ताव हा जिल्हाधिकारी महोदयाकडे तात्काळ सादर करतो आणि मंजूर करण्याचा प्रयत्न करतो असे आश्वासन दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३...

0
नांदगाव भूमी अभिलेख कार्यालयासमोर जुन्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, तीन आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी ​नांदगाव (प्रतिनिधी):- नांदगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर जमिनीच्या...

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक

0
  मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश जगन्नाथ धात्रक मनमाड(प्रतिनिधी) : मनमाड शहरातून जाणाऱ्या मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ G वरील वाढती...

मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५...

0
मनमाड इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात: आयशर ट्रकखाली चिरडून १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, ५ वर्षांचा बालक गंभीर मनमाड(प्रतिनिधी):- शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच...

मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे...

0
मनमाड येथे चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह व सुशोभीकरणासाठी निधी देण्याची खासदार भास्कर भगरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी ​मनमाड ( प्रतिनिधी):मनमाड शहर व नांदगाव तालुक्यातील चर्मकार समाजाच्या...

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड

0
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेव्हियर्स हायस्कूलचे घवघवीत यश; २४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड मनमाड (प्रतिनिधी):- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय...

error: Content is protected !!